Maharashtracha Favorite Kon 2020 | हिरकणीची पुण्याई | Sonalee Kulkarni, Prasad Oak
2020-01-16 8
महाराष्टरचा फेव्हरेट कोण २०२० या अवॉर्ड सोहळ्यात हिरकणी या सिनेमाला तीन पुरस्कार मिळाले. जाणून घेऊया अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांची प्रतिक्रिया. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #sonaleekulkarni